ग्रामपंचायत चिखलीचा पारदर्शक आर्थिक व्यवहार
वार्षिक अर्थसंकल्प २०२५–२६ (अंदाजे)
ग्रामपंचायत हद्दीतील घरांवरील कर.
नळजोडणी व पाणीपुरवठ्याचा आकार.
राज्य सरकारकडून 15th Finance Commission निधी.
केंद्र सरकारच्या विविध योजनांतर्गत निधी.