+91 9422642626 gpchikhali0505@gmail.com
Maharashtra Sashan

ग्रामपंचायत चिखली

ता. शिराळा, जि. सांगली - ४१५४०८

"स्मार्ट व्हिलेज, एम्पावर्ड पीपल"
Satyameva Jayate Swachh Bharat Digital India

पाणीपुरवठा

नळजोडणी, पाणी साठवण आणि नियमित गुणवत्ता तपासणी.

रस्ते व नाली व्यवस्था

मुख्य रस्ते, अंतर्गत गल्ल्या, गटार नूतनीकरण.

विद्युत सुविधा

सौर स्ट्रीटलाइट्स आणि वीज वितरण देखभाल.

आरोग्य सुविधा

प्राथमिक आरोग्य उपकेंद्र व नियमित आरोग्य शिबिरे.

शैक्षणिक सुविधा

शाळा, अंगणवाडी केंद्रे आणि महाविद्यालय.

क्रीडा व सांस्कृतिक सुविधा

मैदान, सभागृह आणि कार्यक्रमासाठी जागा.